Chinchwad By poll Election : राहुल कलाटेंचा अपक्ष अर्ज, चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
07 Feb 2023 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppChinchwad By poll Election : राहुल कलाटेंचा अपक्ष अर्ज, चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता
- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर मागीलवेळी अपक्ष निवडणूक लढलेल्या राहूल कलाटे यांची राष्ट्रवादीने राष्ट्रवादीकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला खरा पम निवडणूक लढवण्यावर ठाम रहात कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी आता भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहूल कलाटे असा तिरंगी सामना होणार आहे.