Mumbai Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावे धमकी

Continues below advertisement

Mumbai Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवण्याची धमकी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावे धमकी

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला धमकीचा फोन. इंडियन मुजाहिदीनकडून धमकी दिल्याची पोलिसांची माहिती. फोन करणाऱ्यानं इरफान अहमद शेख असं सांगितलं नाव. धमकीच्या फोननंतर विमानतळावर अलर्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram