वर्षपूर्तीनिमित्त ठाकरे सरकारच्या अपयशाचा भाजपडून पाढा वाचण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.