Maharashtra Political : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं विधान परिषदेतील भाषण व्हायरल : ABP Majha
abp majha web team
Updated at:
12 May 2023 10:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजयंत पाटील यांना ईडीची नोटीस आल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं विधापरिषदेतील भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय.. यामध्ये पडळकरांनी जयंत पाटील यांच्याशी संबधीत असलेल्या राजारामबापू बँकेत गैरव्यवहार झाल्याचं आणि या बँकेतील आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी करावी... अशी मागणी सभागृहात केली होती..