Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिंदे- फडणवीस सरकार हे तीन महीन्यात जाणार
Continues below advertisement
Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिंदे- फडणवीस सरकार हे तीन महीन्यात जाणार
शिंदे- फडणवीस सरकार तीन महिन्यात जाणार, अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नयेत असं परखड मत संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत मांडलं.
Continues below advertisement