Governer Letter to Amit Shah :माझ्या भाषणातील छोटा अंश काढून भांडवल केले, राज्यपालांचं शाहांना पत्र
abp majha web team
Updated at:
12 Dec 2022 01:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापलं. या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे असं त्यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.