Bala Nandgaonkar MNS : मुंबईतल्या सर्व शाखाध्यांची सावरकर सभागृहात होणार बैठक : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 09:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी बोलावली मुंबईच्या सर्व शाखाध्यक्षांची बैठक. उद्या सकाळी ११ वाजता सावरकर सभागृहात होणार बैठकी. बाळा नांदगांवकर दक्षिण मुंबईतून लढण्याची चर्चा असताना ही बैठक महत्वाची मानली जात आहे..