Russia Ukraine War : युद्धामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार, युद्धात युक्रेनच्या  137 नागरिकांचा मृत्यू

Continues below advertisement

Russia Ukraine War : रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या राजधानीकडे आगेकूच केलीय. युद्धात युक्रेनच्या  137 नागरिकांचा मृत्यू झालाय.  तर या युद्धामुळे 1 लाखांवर लोक बेघर झाल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram