Ashish Shelar : अशोक चव्हाणांची क्लिपच जाहीर केली तर त्यांची अडचण होईल- आशिष शेलार
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 12:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशोक चव्हाण यांच्या गौप्यस्फोटानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 'अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर अडचण होईल', असा सूचक इशारा शेलार यांनी दिलाय. चव्हाण त्यांच्याभोवती असलेलं मळभ दूर करण्यासाठी असं वक्तव्य करत असल्याचं शेलार यांनी म्हटलंय.