Eknath Shinde VsShivsena:रश्मी ठाकरेंच्या आरतीची वेळेआधीच शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदेंकडून आरक्षित

Eknath Shinde Vs Shivsena : शिवसेनेतल्या दोन गटांतली स्पर्धा आता देवीच्या दरबारातही पोहोचली आहे. ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर स्थापन केलेल्या देवीसमोर आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. दर वर्षी त्या तिथं देवीची आरतीही करतात. पण यावेळी शिंदे समर्थक मिनाक्षी शिंदे यांनी आज आरतीची वेळ आरक्षित केल्यानं दोन्ही गट आमनेसामने येऊ शकतात.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola