Anil Navgane VS Bharat Gogawale : रायगडमध्ये राडा! ठाकरे गटाच्या रायगड जिल्हाप्रमुखावर रात्री हल्ला
सलमान शेख
Updated at:
03 May 2024 09:29 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड : रायगडमध्ये (Raigad) ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर (Anil Navgane) रात्री 10.30 च्या सुमारास हल्ला झालाय . त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. दरम्यान शिंदे गटाकडून हा हल्ला करण्यात आलाचा आरोप करण्यात आलाय. इंदापूरला जात असताना लोणेर वीर दरम्यान हा हल्ला झाला.. यानंतर या ठिकाणाहून अज्ञात व्यक्तींनी पळ काढला.या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.