Andheri East Bypolls : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, मुरजी पटेल समर्थक नाराज
abp majha web team
Updated at:
17 Oct 2022 02:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून अखेर भाजपनं माघार घेतलीय. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये ही घोषणा केलीय. त्यामुळे ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय नक्की झालाय. मुरजी पटेल समर्थक मात्र यामुळे नाराज झाले आहेत.