Amruta Fadnavis Garba : अमृता फडणवीस यांचा गरब्यात ठेका मुलुंडच्या कार्यक्रमात लावली हजेरी
Continues below advertisement
Amruta Fadnavis Garba : मुलुंडच्या कालिदास नाट्यगृह संकुलात भाजप खासदार मनोज कोटक यांच्या तर्फे प्रेरणा रास गरबाचे आयोजन केले आहे. या गरब्याला आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली.यावेळी त्यांनी गरब्यात ठेका धरत गरबा ही खेळला.
Continues below advertisement