Chandrakant Bawankule : उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा म्हणजे टोमणे सभा,राज्याच्या हिताचं बोलल जात नाही
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात नुसते टोमणे मारले जातात, राज्याच्या हिताचं बोलल जात नाही. अश्या शब्दात उद्धव ठाकरेंवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही टीका केलीय..