Navneet Rana Amravati Lok Sabha : अमरावतीच्या चौरंगी लढतीत माझाच विजय, नवनीत राणा यांचा दावा
abp majha web team
Updated at:
08 Apr 2024 04:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीतून मीच निवडून येणार - नवनीत राणा
मोदी पुन्हा पंतप्रधान होणार यात कुठलीही शंका नाही- नवनीत राणा
'चौरंगी लढतीत अमरावतीची जनता मला साथ देईल'