Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांचा पीए आणि समर्थकांकडून सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण ABP Majha
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए आणि समर्थकांची, सिल्लोेडमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण. जीवे मारण्याचीही दिली धमकी. सत्तार यांच्या पीएसह ५ जणांवर गुन्हा दाखल. तक्रारदारावरही शिविगाळ प्रकरणी गुन्हा दाखल