कांद्यानं केला वांदा, कांदा उत्पादकांचा लागवडीचा खर्चही निघेना...बळीराजाच्या डोळ्यात पाणी | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात सोलापुरात कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश अशा राज्यांच्या सीमेवर असलेल्या सोलापूरच्या बाजारपेठात बाहेरील राज्यातील व्यापार्यांची ही खरेदीसाठी मोठी गर्दी असते. तर जिल्ह्यात कांद्याचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता हा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. धुई. धुके, धुरक्यामुळे लागवड केलेली पिके रोग पडून जळून जात आहेत. त्यामुळे उत्पादन घटत चाललं आहे. तर दुसरीकडे बाजारात मात्र कांदा भाव खातोय. पाहा कांद्याच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट!