City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 5 जुलै 2024 | ABP Majha

दिवसभराच्या काही महत्वाच्या बातम्या :

नवाब मलिकांची मिलिंद नार्वेकरांसोबत सहज आणि अनौपचारिक चर्चा, चर्चेदरम्यान आलेल्या राहुल नार्वेकरांनीही केली विचारपूस आणि हाय हॅलो..

मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची विधानभवानच्या पाय-यांवर भेट, कशाबद्दल चर्चा झाली ते मात्र गुलदस्त्यात

जयंतरावांना त्यांची इच्छा असेल तिकडं घेऊन जायला तयार, अजित पवारांनी घेतली जयंतरावांची फिरकी...

विधिमंडळात आज दुपारी चार वाजता टीम इंडियातील चार खेळाडूंचा सत्कार,  सोहळ्याचं निमंत्रण विधान परिषद आमदारांना न गेल्यानं गदारोळ, अखेर उपसभापतींनी स्वतः दिलं निमंत्रण

संभाजीनगरमधील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार, माझाच्या बातमीनंतर भाजपात खळबळ, दानवे, सावेंकडून पक्ष न सोडण्याची विनवणी

एबीपी माझाच्या बातमीनंतर संभाजीनगरमधील १ लाख १४ हजार शेतकऱ्यांचा विमा कंपनीने स्वीकारला... ७० टक्के शेतकऱ्यांचा विमा फेटाळल्याच्या बातमीनंतर मोठा दणका




Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram