Ganesh Naik : गणेश नाईकांवरील बलात्कार आणि धमकीची तक्रार महिलेनं मागे घेतली
abp majha web team
Updated at:
07 May 2023 11:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात एका महिलेनं बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.. महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईकांविरोधात गुन्हाही दाखल झाला होता..मात्र आता तक्रारदार महिलेनं गणेश नाईकांवरील तक्रार मागे घेत खुलासा केलाय...भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुलेंनी गणेश नाईकांविरोधात तक्रार देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप महिलेनं केलाय.. तसंच राजकारणासाठी आपला वापर झाल्याचं तक्रारदार महिलेनं पत्रात नमूद केलंय.