Navi mumbai Sharad Pawar Rangoli : शरद पवारांची प्रतिमा असलेली 40 हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी
abp majha web team
Updated at:
06 Dec 2022 01:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNavi mumbai Sharad Pawar Rangoli : शरद पवारांची प्रतिमा असलेली 40 हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी काढली. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. 40 स्क्वेअर फुटांची रांगोळी रयत शिक्षण संस्थेच्या पटांगणात काढण्यात आली आहे.