Raj Thackeray Kalaram Temple : नाशिकच्या काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या उपस्थितीत आरती
Continues below advertisement
Raj Thackeray Kalaram Temple : नाशिकच्या काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या उपस्थितीत आरती राज ठाकरे मनसेच्या १८ व्या वर्धापनदिनानिमित्त ३ दिवस नाशिकमध्ये. मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या वतीनं राज यांचं स्वागत, मखमलाबाद नाका परिसरातील मंडळानं महाशिवरात्री निमित्त साकारलेला देखावा पाहून राज ठाकरे यांनी घेतलं महादेवाचं दर्शन.
Continues below advertisement