Uddhav Thackeray : दहा जेसीबीतून पुष्पवृष्टी, उद्धव ठाकरेंचं धाराशिवच्या कळंबमध्ये जंगी स्वागत
उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आज दुसरा दिवस, कळंब आणि भूममध्ये ठाकरेंच्या सभा होणार आहेत. दहा जेसीबीतून पुष्पवृष्टी करत उद्धव ठाकरेंचं धाराशिवच्या कळंबमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं.