Nashik Lok Sabha 2024 : Chhagan Bhujbal यांच्या उमेदवारीला विरोध?Hemant Godse यांना संधी मिळणार?
abp majha web team
Updated at:
29 Mar 2024 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळतंय. सुरुवातीला या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली.. मात्र त्याला भाजपने विरोध केला.. शिवसेनेच्या पहिल्या यादीत ८ जागांसाठी घोषणा झाली.. पहिल्या यादीतच हेमंत गोडसेंचं नाव अपेक्षित होतं.. मात्र त्यांचं नाव नसल्याने धाकधूक अधिक वाढली.. त्यानंतर गोडसेंनी मुंबई गाठली.. गेल्या दोन दिवसांपासून, हेमंत गोडसे,पालकमंत्री दादा भुसे, उमेदवारीसाठी मुंबईत तळ ठोकून आहेत.