Nashik Lok Sabha : नाशकात मविआची प्रचारात आघाडी, प्रचारासाठी वॉर-रूम सज्ज
सलमान शेख
Updated at:
05 Apr 2024 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून महायुतीकडून उमेदवाराची घोषणा अद्याप झाली नाहीये, उमेदवारी वरून हाय होल्टेज ड्रामा सुरू असतानाच महाविकास आघाडीने प्रचारालाही सुरुवात केली आहे, घराघरात जावून प्रचार करणे, इंडिया आघाडीच्या घटक पक्षाच्या बैठका घेणे याबरोबरच वॉररूम देखील सज्ज झाली आहे.