Nashik JCB Dance : DJच्या तालावर पठ्ठ्यानं जेसीबी नाचवला,दोन चाकांवर गरागरा फिरवला!
abp majha web team
Updated at:
22 Nov 2023 07:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik JCB Dance : DJच्या तालावर पठ्ठ्यानं जेसीबी नाचवला,दोन चाकांवर गरागरा फिरवला! Dj च्या तालावर जेसीबी तालावर जेसीबी ने ठेका घेतला..
मनोज जरंगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. थोड्याच वेळात तर त्रंबकेश्वर ला पोहचत आहेत, त्रंबकेश्वर देवस्थान सोमोर जरांगे पाटलाची चौक सभा होणार आहे, त्याआधी समाज बांधव गर्दी करू लागले असून डिजेच्या दणदणाट ने वातावरण निर्मिती केली जात आहे, डीजेच्या तालावर एका जेसीबी चालकांने अक्षरशः जेसीबीच नाचवला आहे.. एरव्ही जेसिबीने जरंगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते मात्र त्रंबकेश्वर मध्ये थेट जेसिबीच नाचत असल्यानं सर्वांचे लक्ष वेधले