Nashik Election :नाशकात शुभांगी पाटील, तर सुभाष जंगलेंना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात 2 मतप्रवाह
Nashik Election : नाशिक पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. अपक्ष सत्यजित तांबे विरुद्ध ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील, तर सुभाष जंगलेंना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन मतप्रवाह आहेत.