Nashik Crime News : नाशिकच्या इंदिरानगरमध्ये भर बाजारात तलवार घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न
abp majha web team
Updated at:
19 Dec 2023 11:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Crime News : नाशिकच्या इंदिरानगरमध्ये भर बाजारात तलवार घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न
नाशिकमधे मद्यधुंद तरुणाचा भररस्त्यात तलवार उंचावत धिंगाणा, इंदिरानगर परिसरातील धक्कादायक घटना, परिसरातील दुकानांमध्ये तलवार नाचवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात.