Nashik : सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार, नाशिकचे CP दिपक पांडेय यांचे आदेश

Continues below advertisement

Nashik Police on Loudspeaker : राज्यात मशिदीवरील भोंग्याचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram