Amravati Achalpur Violence :भाजपच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी ताब्यात घेतलं,झेंडा काढ्यावरून तणाव
अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. शिवसैनिकांनी राणा यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राणा यांच्या घराकडे निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी ठिय्या मांडत राणा दाम्पत्याविरोधात आंदोलन केलं.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Maharashtra Police Marathi News ABP Maza Amravati Navneet Rana Achalpur BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv