Love Jihad Protest Nashik : लव जिहादविरोधात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Continues below advertisement

नाशिकमध्ये लव्ह जिहादविरोधात हिंदू संघटनेनं मोर्चा काढलाय..  धर्मातर बंदी कायदा राज्यसह देशभरात लागू करावा अशी मागणी हिंदू संघटनेनं केलीये.. तसंच श्रध्दा वालकर हत्याप्रकरणी आफताबला फासावर लटकवण्याची, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आणि शिवरायांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर आणि पक्षावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेनं केलीये.. नाशिकच्या बी.डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram