Nashik Helmet : नाशिकमध्ये हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता, दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक
abp majha web team
Updated at:
24 Nov 2022 04:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये हेल्मेटसक्तीचा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.. १ डिसेंबरपासून नाशिकमध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेट बंधनकारक करण्यात आलंय.. हेल्मेट परिधान केलं नाही तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईसह पाचशे रुपये दंडही आकारला जाऊ शकतो.