Hotel Boiler Fire : हॉटेलचा किचन बॉयलरचं तापमान वाढल्याने हॉटेलला भीषण आग
Continues below advertisement
शिर्डी शहरातील मुख्य चौकातील हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली... हॉटेलचा किचन बॉयलरचं तापमान वाढल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये... घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं... सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही..
Continues below advertisement
Tags :
Shirdi Temperature Hotel Incident Control Fire Fighting Rush To The Spot Basic Information Main Square Severe Fire Kitchen Boiler On Fire