Shirdi Sai Baba Temple : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी,पंधरा मिनिटांत होणार साईंचं दर्शन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Oct 2023 10:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी साईबाबा संस्थानने मोठी तयारी केली आहे.. साई मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून अत्यंत भक्तीमय वातावरणात पंतप्रधानांचा स्वागत साईबाबा संस्थान करणार आहे.. ज्या ठिकाणाहून मोदी मंदिराकडे जातील तो पूर्ण परिसर फुलांनी सजविण्यात आलय.. मंदिर परिसरातून आढावा घेतलाय नितीन ओझा यांनी..