Nashik Election : नाशिक पदवीधरमधून धनराज विसपुते उमेदवारी मागे घेणार
Continues below advertisement
नाशिक पदवीधरमधून धनराज विसपुते उमेदवारी मागे घेणार आहेत. नागपुरात सेनेचे गंगाधर नाकाडे उमेदवारी अर्जमागे घेण्यासाठी दाखल झालेत.
Continues below advertisement