Human Chain | नागपुरात मानवी साखळी, विद्यार्थ्यांकडून पालकांना नियमांची जाणीव | ABP Majha

Continues below advertisement
'मम्मी पापा यु टू" थेट आपल्या पालकांना असा प्रश्न विचारत आज नागपूरात हजारो विद्यार्थ्यांची मानवी शृंखला उभारण्यात आली..
मम्मी पापा आम्हाला तर तुम्ही अनेक शिकवण देता मात्र तुम्ही स्वच्छता पाळता का?? तुम्ही वाहतूक नियम पाळता का?? असा सवाल विद्यार्थ्यांनी विचारला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram