Nagpur : विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट तर नागपूर, अमरावतीत ऑरेंज अलर्ट जारी
abp majha web team
Updated at:
08 Aug 2022 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविदर्भातील तीन जिल्ह्यात पुढील ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हा अलर्ट दिलाय... तर नागपूर, वर्धा, भंडारा आणि अमरावतीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.