Nagpur Doctor Strike : सरकारी काम, संपामुळे थांब! नागपुरात नर्स, वॉर्डबॉय नसल्यानं रुग्णांचे हाल

Continues below advertisement

नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये संपाच्या दुसऱ्या दिवशी रुग्णसेवेवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहेत.. काल दिवसभरात दीडशे शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.. फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार केले जात आहेत.. दरम्यान या रुग्णालयातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram