Devendra Fadnvis वाढदिवसानिमित्त Nagpur शहरात होर्डिंग, फडणवीस महाराष्ट्राचं भूषण की कलंक?
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 11:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूर शहरात होर्डिंग लावण्यात आलेत. यात फडणवीसांनी केलेली कामे आणि त्यांच्यावर कलंक म्हणून केलेला आरोप यावर भाष्य केलंय.