Nagpur : जुगारामुळं कुटुंबाची राखरांगोळी,पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन कुटुंबप्रमुखांची आत्महत्या
abp majha web team
Updated at:
19 Jan 2022 08:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात जुगारामुळं कुटुंबाची राखरांगोळी, आर्थिक विवंचनेत सापडल्यानंतर पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन कुटुंबप्रमुखांची आत्महत्या