Nagpur Chotu Bhoyar : नागपुरचे काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांचा भाजपवर ABP MAJHA
नागपूर विधानपरिषद निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार रवींद्र भोयर यांनी भाजपवर खोट्या बातम्या पसरविल्याचा आरोप केला आहे... रवींद्र भोयर यांनी निवडणुकीतून पळ काढलाय, निवडणुकीतून माघार घेतली, त्यामुळे काँग्रेसने दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. अशा आधारहीन अफवा भाजपकडून पसरवल्या जात असल्याचा आरोप भोयर यांनी केला आहे.