Nagpur Hospital मध्ये 1 ऑक्टोबर ते3ऑक्टोबर पर्यंत म्हणजे 72 तासात 59 रूग्णांचा मृत्यू : ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Oct 2023 09:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय या दोन्ही रुग्णालयात १ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत म्हणजे ७२ तासात ५९ रूग्णांचा मृत्यू झालाय. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीय. मृतांपैकी ३४ जणांना शेवटच्या क्षणाला खासगी रूग्णालयातून शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.