Nagpur Diwali Celebration: नागपूरमध्ये दिवाळीचा उत्साह, ग्राहकांची तोबा गर्दी
Continues below advertisement
आज दिवाळीचा दुसरा दिवस... धनत्रयोदशी.. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं.. बाजारपेठांमध्ये अगदी सकाळपासूनच सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीेय.. सोन्याचा भाव मागील एक दोन महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याने ग्राहकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे..
Continues below advertisement