Best Workers Strike : सांताक्रुझनंतर मजास डेपोतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर
अभिषेक मुठाळ
Updated at:
23 Oct 2022 11:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांताक्रुझनंतर मजास डेपोतील बेस्टचे कंत्राटी कर्मचारी संपावर , बोनस, पगारवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक ,आंदोलनाचं लोण प्रतीक्षानगर, धारावी आगारापर्यंत!