Nagpur मध्ये Covid Third Waveचा प्रवेश, लवकरच निर्बंध लागू होणार : Nitin Raut
राज्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत आहे. Nagpur मध्ये तर तिसऱ्या लाटेचा प्रवेश झाला आहे. नागपुरात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही पण मात्र काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. येत्या २-३ दिवसात कोरोना नियमांची सविस्तर नियमावली समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. हे नियम काय असतील त्याबाबत गाईडलाईन्स लवकरच घोषित करण्यात येतील अशी महिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.