Dombivali : Kopar Flyover आजपासून वाहतूकीसाठी खुला होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
डोंबिवलीत येणाऱ्या मंत्र्यांच्या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रशासनाची धावपळ, पुलाच्या उद्घाटनासाठी मंत्री डोंबिवलीत महापालिकेकडून खड्डे बुजवण्याचे काम