Muslim Reservation : Imtiaz Jaleel यांच्या नेतृत्वात नागपुरात आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा
abp majha web team
Updated at:
21 Dec 2022 05:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMuslim Reservation : Imtiaz Jaleel यांच्या नेतृत्वात नागपुरात आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मोर्चा
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एमआयएमच्या वतीने आज हिवाळी अधिवेशनानिमित्त विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आलाय. इम्तिहाज जलील यांच्या नेतृत्वातील या मोर्चाला नागपूरच्या इंदोरो चौकातून सुरुवात झाली.