Mumbai : मॉल प्रवेशासाठी लसीकरणाचा नियम मागे घ्या, Mall, Shopping Center च्या दुकानदारांची मागणी

Continues below advertisement

मुंबई : उद्या रविवारपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता मिळणार आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकान रात्री दहावाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, एकीकडे या निर्णयाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मॉल, शॉपिंग सेंटर मधील दुकान मालक एकीकडे दुकान रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत करताय तर दुसरीकडे लसीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांना प्रवेश मिळणार या घालून दिलेल्या नियमाचा मात्र कडाडून विरोध करत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram