Ratnagiri : बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक
Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या साऱ्या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे आता काहीही बोलणे योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक डॉक्टर मोहितकुमार गर्ग यांनी दिली आहे.
Continues below advertisement