Ghatkopar Mankhurd Link Road : नव्या उपाययोजनांमुळे अपघात टळणार ? निकृष्ट दर्जावर विरोधकांचा निशाणा
घाटकोपर : मानखुर्द उड्डाणपूलाच उद्घाटन 1 ऑगस्टला झालं. तब्बल 700 कोटी खर्च करून बांधलेला हा पूल आहे. पण उद्घाटनानंतरच येथे अपघाताचं सत्र सुरु झालय. पण आता या उड्डाणपूलावर नव्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता तरी अपघात थांबणार का ?
Tags :
Ghatkopar