Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्यावर काय आरोप आहेत? ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Feb 2022 05:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नेते यशवंत जाधव आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाच्या पथकानं आज सकाळीच यशवंत जाधव यांच्या माझगावमधील घरी छापा टाकून चौकशी सुरु केली. जाधव यांच्या भायखळा भागातील इतर मालमत्तांवरही आयकर विभागाच्या पथकानं सर्च ऑपरेशन सुरु केलंय.
we